Nagar Panchayat Election 2022 | बुलढाण्यात बच्चू कडूंचा 'प्रहार'
Nagar Panchayat Election 2022 | बुलढाण्यात बच्चू कडूंचा 'प्रहार'

राज्यमंत्री बचू कडू(Bacchu Kadu) यांच्या प्रहार संघटनेचे राज्यात तीन नगर पंचायतीवर आपले उमेदवार निवडुन आले आहेत.

बुलढाणा(Buldhana) जिल्ह्यातील संग्रामपूर नगर पालिकेत 17 पैकी 12 जागा प्रहार ने जिंकल्या आहेत.

चाकूर नगरपंचायतीवर(Chakur Nagarpanchyat) 'प्रहार'ने आपले उमेदवार निवडून आणले आहेत.

कार्यकर्त्यांची मेहनत जिद्द या जोरावर हे यश संपादन केली असल्याची प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे