Nagar Panchayat Election | रोहितच्या यशानंतर बहिणीनं केलं तोंडभ�
Nagar Panchayat Election | रोहितच्या यशानंतर बहिणीनं केलं तोंडभ�

निवडणुकीत रोहित(Rohit Patil) यश मिळवेल याची खात्री होती, असं मत रोहितची बहीण स्मिता पाटील(Smita Patil) यांनी व्यक्त केलं आहे.

कवठेमहांकाळ(Kavathe mahankal ) नगरपंचायत निवडणुकीत पोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा(NCP) दणदणीत विजय झाला आहे.

त्यानंतर स्मिता यांनी आनंद व्यक्त केला आहे.