नाना पटोलेंनी(Nana Patole) पुन्हा एकदा निंदाजनक आणि वाईट पद्धतीने वक्तव्य केलेले आहे.
त्यांना वेड लागले आहे.
जगातील सर्वोत्कृष्ठ नेते म्हणून ज्यांचा गौरव केला जातोय, त्यांच्याबद्दल अत्यंत वाईट पद्धतीने ते बोलताहेत.
आता तर त्यांनी ५० कोटी महिलांचा अपमान करणारे वक्तव्य केले आहे.
त्यांना पागलखान्यात भरती करण्याची गरज आहे.
त्यासाठी आम्ही सोनिया गांधी(Soniya Gandhi) यांना पत्र पाठविणार आहोत, असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे(MLA Chandrashekhar Bawankule ) म्हणाले.