Nagar Panchayat Election 2022 | नंबर एक ठरल्याबद्दल भाजपचा विजयोत्�
Nagar Panchayat Election 2022 | नंबर एक ठरल्याबद्दल भाजपचा विजयोत्�

राज्यातील नगरपंचायत निवडणुकीत(Nagar Panchayat Election 2022) सर्वाधिक जागा मिळवून राज्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरल्याने भाजप(BJP) कार्यकर्त्यांनी मुंबई प्रदेश कार्यालयात जल्लोष साजरा केला.